पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.

उदाहरणे : माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.

समानार्थी : बनणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचणे.

उदाहरणे : नेहमी नेहमी वापरल्याने हा मोजा सैल झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष अवस्था में पहुँचना।

बार-बार उपयोग के कारण यह मोजा ढीला हो गया है।
होना

Arrive at a certain condition through repeated motion.

The stitches of the hem worked loose after she wore the skirt many times.
work
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.

उदाहरणे : हा सदरा मला व्यवस्थित होतो.

समानार्थी : बसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़ा, गहना आदि का शरीर पर ठीक तरह से बैठना।

इतनी छोटी कमीज़ मुझे नहीं आएगी।
आना, ठीक आना, ठीक होना, फिट आना, फिट होना, सधना, होना

Conform to some shape or size.

How does this shirt fit?.
fit
४. क्रियापद / घडणे

अर्थ : व्यतीत होणे.

उदाहरणे : आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.

समानार्थी : जाणे, लोटणे

५. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

अर्थ : अस्तित्वात येणे.

उदाहरणे : ह्या वर्षात बर्‍याच चांगल्या गोष्टी घडल्या.

समानार्थी : घडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घटना के रूप में होना।

यह दुर्घटना मेरी नज़रों के सामने ही घटी।
घटना, घटित होना, होना

Come to pass.

What is happening?.
The meeting took place off without an incidence.
Nothing occurred that seemed important.
come about, fall out, go on, hap, happen, occur, pass, pass off, take place
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.

उदाहरणे : शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.

समानार्थी : उंचीचे होणे, येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी स्थिति में होना जिससे विस्तार पहले से अधिक ऊँचाई तक पहुँचे।

पाठशाला की नींव कमर तक उठ चुकी है।
उचना, उठना, ऊँचा होना

Rise up.

The building rose before them.
lift, rear, rise
७. क्रियापद / घडणे

अर्थ : उत्पन्न होणे वा उद्भवणे.

उदाहरणे : तांदुळात खूप पोहरे झाले आहेत.

समानार्थी : पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्पन्न होना।

आज दूध में मोटी मलाई पड़ी है।
पड़ना
८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट पूर्णत्वास पोहोचणे.

उदाहरणे : तुमचे जेवण झाले का?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य का बाक़ी न रहना।

क्या आप खाना खा चुके।
चुकना

Come or bring to a finish or an end.

He finished the dishes.
She completed the requirements for her Master's Degree.
The fastest runner finished the race in just over 2 hours; others finished in over 4 hours.
complete, finish
९. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.

उदाहरणे : कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.

समानार्थी : पिडीत होणे, शिकार होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी रोग से ग्रस्त या पीड़ित होना।

कमला लकवे का शिकार हो गई है।
रोग ग्रस्त होना, शिकार होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.