पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिक्सिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिक्सिंग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पैसा, दबाव, स्वार्थ इत्यादींमुळे एखादी प्रतिस्पर्धात्मक क्रिया जसे क्रिडा-स्पर्धा, पैज, निवडणूक, खटला, लिलावाची बोली इत्यादींचा निकाल पूर्वनिश्चित करण्याची क्रिया.

उदाहरणे : हल्ली सामन्यामध्ये फिक्सिंग ही गोष्ट सामान्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैसा, दवाब, स्वार्थ आदि के कारण किसी प्रतिस्पर्धात्मक प्रक्रिया, जैसे कि खेल प्रतियोगिता, बाज़ी, चुनाव, मुकदमा, नीलाम की बोली आदि के परिणाम की पूर्वव्यवस्था करने या निश्चित करने की क्रिया।

आजकल मैच की फिक्सिंग एक आम बात हो गई है।
फ़िक्सिंग, फिक्सिंग

The act of making up your mind about something.

The burden of decision was his.
He drew his conclusions quickly.
conclusion, decision, determination
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.