पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्णविराम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : वाक्याच्या शेवटी येणारे, वाक्यसमाप्तिसूचक विरामचिन्ह.

उदाहरणे : भरीव गोल बिंदू मराठीत पूर्णविराम दर्शवतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेखों आदि में वह विराम चिह्न जो किसी वाक्य की समाप्ति पर उसके अंत में लगाया जाता है।

आज-कल हिन्दी-लेखन में पूर्ण विराम (।) की जगह बिन्दी(
पाई, पूर्ण विराम, पूर्ण विराम चिह्न, पूर्णविराम, पूर्णविराम चिह्न

A punctuation mark (.) placed at the end of a declarative sentence to indicate a full stop or after abbreviations.

In England they call a period a stop.
full point, full stop, period, point, stop
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

समानार्थी : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.