अर्थ : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
उदाहरणे :
राम घरी गेला
आता मी येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।अर्थ : प्रचलित वा चालू होणे.
उदाहरणे :
हजार रुपयाची नवीन नोट निघाली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
उदाहरणे :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
समानार्थी : फुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अनायासे वा सहज उच्चारण होणे.
उदाहरणे :
तिच्या मुखातून राम हा शब्द निघाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनायास उच्चरित होना।
गोली लगते ही गाँधीजी के मुख से हे राम निकला।अर्थ : एखादे पुस्तक इत्यादी छापून लोकांपुढे येणे.
उदाहरणे :
त्यांचे कवितेचे एक नवीन पुस्तक निघाले.
समानार्थी : प्रकाशित होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उगम पावणे.
उदाहरणे :
गंगा गंगोत्रीला उगम पावते.
समानार्थी : उगम पावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे.
उदाहरणे :
बाटलीचे झाकण निघाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बाहेर येणे.
उदाहरणे :
माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.
समानार्थी : बाहेर येणे
अर्थ : प्रचारात येणे.
उदाहरणे :
एकोणिसाव्या शतकात अनेक वृत्तपत्रे निघाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि का प्रचलन में आना।
तुगलक के समय में उसके नाम के सिक्के चले।अर्थ : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
उदाहरणे :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
समानार्थी : सुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :