অর্থ : परकरापेक्षा कमी घेर असलेले, कंबरेला बांधायचे, मुलींनी किंवा स्त्रियांनी घालायचे वस्त्र.
উদাহরণ :
मृणालने कागदाची जपून घडी केली आणि ती स्कर्टच्या खिशात ठेवली.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
एक निचला जनाना पहनावा जिसकी लम्बाई कमर से घुटनों के ऊपर, नीचे तथा पैर की पूरी लंबाई में हो सकती है।
शीला स्कर्ट पहनना पसंद करती है।A garment hanging from the waist. Worn mainly by girls and women.
skirt