অর্থ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
উদাহরণ :
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
সমার্থক : बोलणे
অর্থ : संदेशाची देवघेव.
উদাহরণ :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :