অর্থ : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
উদাহরণ :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
A writing implement with a point from which ink flows.
penঅর্থ : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
উদাহরণ :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
সমার্থক : पेन
অর্থ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
উদাহরণ :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
সমার্থক : कलम
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :