অর্থ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
উদাহরণ :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
সমার্থক : चढवणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे.
উদাহরণ :
तू माझावर हे काम उगाचच लादलेस.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
উদাহরণ :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे.
উদাহরণ :
मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :