অর্থ : रूपवान स्त्री.
উদাহরণ :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
সমার্থক : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
অর্থ : सुंदर युवती.
উদাহরণ :
तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला