অর্থ : तोफ, बंदूक, पिस्तूल इत्यादी शस्त्रातून एका वेळेला केलेला मारा.
উদাহরণ :
युद्धात दोन्हीकडून तोफांच्या फैरी झडू लागल्या
অর্থ : बंदुकीतून ठराविक संख्येने गोळ्या झाडण्याची क्रिया.
উদাহরণ :
पोलिसांनी गोळ्यांच्या चार फैरी झाडल्या.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :