অর্থ : एखाद्या इमारत इत्यादीच्या सभोवतालची जागा.
উদাহরণ :
शाळेच्या परिसरात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध आहे.
काल मुंबईच्या परिसरात खूप पाऊस पडला.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
किसी भवन या संस्थान आदि के आस-पास का उसका अपना क्षेत्र।
विद्यालय परिसर में बाहरी व्यक्तियों का प्रवेश निषिद्ध है।Land and the buildings on it.
Bread is baked on the premises.