অর্থ : एखादी घटना, उल्लेख इत्यादिंविषयींची प्रमाणाभूत केलेली चर्चा.
উদাহরণ :
त्यांनी काही निर्देशांद्वारे आपल्या गोष्टींना अनुमोदन दिले.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
किसी पूर्व घटना, उल्लेख आदि की ऐसी चर्चा जो साक्षी, संकेत, प्रमाण आदि के रूप में की गई हो।
उन्होंने कुछ अभिदेशों द्वारा अपनी बातों की पुष्टि की।অর্থ : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
উদাহরণ :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
সমার্থক : सूचना