অর্থ : एका औष्धी वनस्पतीचे मूळ,हे गोड असते.
উদাহরণ :
खोकल्यावरचे औषध म्हणून ज्येष्ठीमधाचा अर्क देतात
সমার্থক : ज्येष्ठीमध
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Root of licorice used in flavoring e.g. candy and liqueurs and medicines.
licorice root