অর্থ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
উদাহরণ :
नंदू बोलताना अडखळतो.
সমার্থক : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
উদাহরণ :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?