অর্থ : घामाने डबडबलेला.
উদাহরণ :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
সমার্থক : घामाघूम, घामाझोकळ, घामेला
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।অর্থ : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
উদাহরণ :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :