অর্থ : गळू किंवा पुळीच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी.
উদাহরণ :
पुळीतील खीळ निसर्गतः मोकळी झालेली नसल्यास ती दाबली असता जखम होते.
অর্থ : त्वचेच्या रंध्रात साचलेला मळ.
উদাহরণ :
चेहर्यावर वाफ घेतल्याने खीळ इत्यादी निघून जातात.