অর্থ : कुख्यात होण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
जन्मभर वाईट काम केल्यामुळे त्याची अपकीर्ती सर्वत्र पसरली.
त्याने अब्रुनुकसानी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
সমার্থক : अपकीर्ती, अब्रुनुकसानी, कुख्याती, दुष्कीर्ती, बदनामी
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
कुख्यात होने की अवस्था या भाव।
डाकू के रूप में रत्नाकर को जितनी बदनामी मिली,उससे अधिक ऋषि वाल्मीकि के रूप में प्रसिद्धि।A state of extreme dishonor.
A date which will live in infamy.