অর্থ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.
উদাহরণ :
तो कापर्या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.
A singer takes good care of his voice.অর্থ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
উদাহরণ :
समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :