অর্থ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
উদাহরণ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
সমার্থক : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
অর্থ : व्यर्थ खर्च करणे.
উদাহরণ :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।