অর্থ : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.
উদাহরণ :
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
অর্থ : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
উদাহরণ :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
উদাহরণ :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :