অর্থ : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
উদাহরণ :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : हातापायास आचके बसतात असा रोग.
উদাহরণ :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.