অর্থ : ज्यात आतून पोकळ असलेल्या वस्तूच्या तोंडावर चामडे इत्यादींचा पातळ पडदा ताणून बसवलेला असतो आणि त्या पडद्यावर आघात करून ध्वनी निर्माण केला जातो असा वाद्याचा एक प्रकार.
উদাহরণ :
तबला, मृदंग ही अवनद्धवाद्ये आहेत
সমার্থক : चर्मवाद्य
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
वह वाद्य जो चमड़े से मढ़ा हुआ हो।
ढोल एक थाप वाद्य है।A musical instrument in which the sound is produced by one object striking another.
percussion instrument, percussive instrument