অর্থ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
উদাহরণ :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
উদাহরণ :
ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
The thrills of space travel.