অর্থ : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
উদাহরণ :
ते योगात पारंगत आहेत
সমার্থক : योगशास्त्र
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
উদাহরণ :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला