অর্থ : मतभेदामुळे वा रागाने दोन व्यक्तींनी एकमेकांशी तावातावाने बोलणे.
উদাহরণ :
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
অর্থ : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
উদাহরণ :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
সমার্থক : झगडणे, भांडण करणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।