অর্থ : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
উদাহরণ :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
অর্থ : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
উদাহরণ :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :