অর্থ : निवासाची निर्मीती करणे.
উদাহরণ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
সমার্থক : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
অর্থ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
উদাহরণ :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
সমার্থক : बनवणे
অর্থ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
উদাহরণ :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
সমার্থক : बनवणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :