অর্থ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
উদাহরণ :
आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
উদাহরণ :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
সমার্থক : बोध
অর্থ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
উদাহরণ :
ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.
অর্থ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
উদাহরণ :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
উদাহরণ :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
সমার্থক : पाठ
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :