অর্থ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
উদাহরণ :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
সমার্থক : खुजा, गिड्डा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : उंचीने लहान असलेला.
উদাহরণ :
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
সমার্থক : खुजा, गिड्डा, ठेंगू, बुटका, वामनमूर्ती
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : कमी उंचीचा, अधिक वर न गेलेला.
উদাহরণ :
मुले शाळेची ठेंगणी भिंत ओलांडून जात आहेत.
সমার্থক : कमी उंचीचा
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :