অর্থ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
উদাহরণ :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
সমার্থক : उपसायंत्र, पंप, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :