অর্থ : कागद किंवा कापड खाणारी एक कीड.
উদাহরণ :
कसर लागलेले कपडे उन्हात पसरून ठेव
অর্থ : दोष किंवा त्रुटी.
উদাহরণ :
तुमच्या पाहुणचारात काही कसर उरली नाही.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
A failing or deficiency.
That interpretation is an unfortunate defect of our lack of information.