অর্থ : लिहिलेला नाही असा.
উদাহরণ :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.অর্থ : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
উদাহরণ :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.