पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ह्रस्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ह्रस्व   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे उच्चारण दीर्घ किंवा लांब नसते असा(स्वर).

उदाहरणे : मराठीत इ, उ हे ह्रस्व स्वर आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खींचकर न बोला जाता हो (स्वर)।

हिन्दी में अ, इ, उ ह्रस्व स्वर हैं।
यहाँ पर क में छोटी इ के स्थान पर बड़ी ई की मात्रा होनी चाहिए थी।
छोटा, ह्रस्व
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.