पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

होळी   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला येणारा हिंदूंचा एक सण, या दिवशी लाकडे इत्यादींची रास विधिपूर्वक पेटवतात.

उदाहरणे : होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतात

समानार्थी : शिमगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदुओं का एक प्रसिद्ध त्योहार जिसमें फाल्गुन की पूर्णिमा की रात को आग जलाते हैं तथा दूसरे दिन एक-दूसरे पर रंग, अबीर, आदि छिड़कते हैं।

भारत में होली धूमधाम से मनाई जाती है।
फगुआ, होरी, होलिकोत्सव, होली

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival
२. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : होळीची गवर्‍या इत्यादींची रास.

उदाहरणे : आज रात्री आठ वाजता होळी पेटवतील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ियों आदि का ढेर जो होली के एक दिन पहले जलाया जाता है।

होली जलाने के लिए गाँव के सभी लोग एकत्रित हो गए।
होलिका, होली

A large outdoor fire that is lighted as a signal or in celebration.

balefire, bonfire
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.