पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हेलिकॉप्टर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोक्यावर मोठी पाती असलेला, पंख नसलेला, जमिनीवरून थेट आकाशात उडणारा व अधांतरी स्थिर राहू शकणारा विमानाचा एक प्रकार.

उदाहरणे : पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून पूरग्रस्त भागाची पाहाणी केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का वायुयान जिसमें पंख नहीं होता।

हेलिकॉप्टर अपने ऊपर लगी पत्तियों के घूमने से उड़ता है।
हेलिकाप्टर, हेलिकॉप्टर, हेलीकाप्टर, हेलीकॉप्टर, हैलिकाप्टर, हैलिकॉप्टर

An aircraft without wings that obtains its lift from the rotation of overhead blades.

chopper, eggbeater, helicopter, whirlybird
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.