अर्थ : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
उदाहरणे :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
समानार्थी : झटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पशु, पक्षी ह्यांना कापण्याची पद्धत.
उदाहरणे :
मुसलमान लोक हिसडा देऊन कापलेले मांस खात नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मांस के लिए पशु-पक्षी काटने का वह ढंग जिसमें उसे हथियार के एक वार से काट डाला जाता है।
मुसलमान झटके द्वारा काटा मांस खाना पाप समझते हैं।