पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हाय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : छळ होणाऱ्या विशेषतः दुर्बल आणि निर्दोष व्यक्तीच्या मनाला होणारे कष्ट.

उदाहरणे : निष्पाप प्रजेची हाय राजाच्या विनाशाला कारणीभूत ठरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सताये गये या सताये जानेवाले विशेषकर कमज़ोर और निर्दोष व्यक्ति के मन में होनेवाला कष्ट का कुफल।

निर्दोष प्रजा की आह अत्याचारी राजा के विनाश का कारण बनी।
आह, हाय

An utterance expressing pain or disapproval.

groan, moan
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.