पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वराज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वराज्य   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था.

उदाहरणे : स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.

समानार्थी : स्वतंत्रता, स्वातंत्र्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दूसरे के अधीन नहीं बल्कि स्वयं अपने अधीन या स्वतंत्र होने की अवस्था या भाव।

वह स्वाधीनता की लड़ाई लड़ रहा है।
अजादी, अवसर्ग, अवसा, आज़ादगी, आज़ादी, आजादगी, आजादी, मुक्ति, स्वतंत्रता, स्वतन्त्रता, स्वातंत्र्य, स्वातन्त्र्य, स्वाधीनता

Freedom from control or influence of another or others.

independence, independency
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्या प्रदेशावर असलेली त्या प्रदेशातील लोकांची सत्ता.

उदाहरणे : इंग्रजांविरुद्ध लढून भारतीयांनी स्वराज्य मिळवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शासन-प्रणाली जिसमें किसी देश के निवासी अपने देश का सब शासन और प्रबंध स्वयं तथा बिना किसी विदेशी शक्ति के दबाव के करते हों।

हमारे देश में स्वराज्य है।
सुराज, स्वराज, स्वराज्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.