अर्थ : एखाद्या गोष्टीची स्मृती कायम राहावी म्हणून केलेली रचना.
उदाहरणे :
रामटेक ह्या पर्वतावर कालिदासाचे स्मारक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विशेष घटना या व्यक्ति की स्मृति में बनी हुई कोई संरचना।
भारत में बहुत सारे ऐतिहासिक स्मारक हैं।अर्थ : जनसंपत्तीच्या स्वरूपात सुरक्षित आणि उल्लेखित असलेले महत्त्वपूर्ण स्थान.
उदाहरणे :
हे स्मारक दोन किमी पसरलेले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह महत्त्वपूर्ण क्षेत्र जो जन सम्पत्ति के रूप में अंकित या उल्लेखित और सुरक्षित हो।
यह स्मारकीय क्षेत्र दो किमी में फैला हुआ है।An important site that is marked and preserved as public property.
monument