पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्पेशल टास्क फोर्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : संकटाचा किंवा समस्यांचा विशेष पद्धतीने सामना करण्यासाठी भारत सरकारद्वारे स्थापित विशेष कृती दल.

उदाहरणे : स्पेशल टास्क फोर्सची स्थापना सर्वप्रथम उत्तरप्रदेशातील वाढत्या गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी झाला होता..

समानार्थी : एसटीएफ, विशेष कृती दल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के राज्य सरकार द्वारा अपनी कुछ समस्याओं से विशेष ढंग से निपटने के लिए गठित विशेष बल।

स्पेशल टास्क फोर्स का गठन सर्वप्रथम उत्तर प्रदेश में अपराध दर में हो रही तेजी से वृद्धि को नियंत्रित करने के लिए किया गया था।
एसटीएफ, विशेष कार्य बल, स्पेशल टास्क फोर्स

A semipermanent unit created to carry out a continuing task.

task force
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.