पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्त्रैण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्त्रैण   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्त्री संबंधी.

उदाहरणे : स्त्रैण साहित्याची बाजारात बरीच मागणी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

औरत या स्त्री संबंधी या स्त्री का।

शीला कुछ जनाना वस्त्र खरीद रही है।
औरताना, जनाना, स्त्री संबंधी, स्त्री-संबंधी, स्त्री-सम्बन्धी, स्त्रैण

Associated with women and not with men.

Feminine intuition.
feminine
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्त्रियांसारखा.

उदाहरणे : महेश कधी कधी स्त्रैण व्यवहार करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों का-सा।

महेश कभी-कभी स्त्रैण व्यवहार करता है।
स्त्रैण

Having characteristics associated with women and considered undesirable in men.

Womanish tears.
womanish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.