पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोडवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.

उदाहरणे : आजोबा भांडण मिटवत आहे.

समानार्थी : मिटवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।

दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।
निपटाना, निपटारा करना, निबटाना, फरियाना, समाधान करना, सुलझाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.

उदाहरणे : मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.

समानार्थी : उकलणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.

उदाहरणे : रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.

समानार्थी : सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे के अधिकार से अलग करना।

श्याम ने साहूकार के पास गिरवी रखे गहनों को छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.

उदाहरणे : गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.

समानार्थी : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन्म देने या प्रसव करने में सहायता देना।

गाँवों में आज भी दाई बच्चा जनाती है।
जनमाना, जनाना, जन्माना
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.

उदाहरणे : समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.

समानार्थी : सुटका करणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंधन या उलझन से निकालना।

बच्चे ने अपना हाथ छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Release from entanglement of difficulty.

I cannot extricate myself from this task.
disencumber, disentangle, extricate, untangle
६. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याची वाईट प्रवृत्ती वा सवय सोडवणे.

उदाहरणे : आईने मुलाच्या वाईट सवयी मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला.

समानार्थी : मोडणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदत आदि को दूर करना।

मैंने अपनी बेटी की अँगूठा चूसने की आदत को बड़ी मुश्किल से छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना
७. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : सुटका करणे.

उदाहरणे : तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.

समानार्थी : बाहेर काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निस्तार या उद्धार करना।

उसने मुझे इस मुसीबत से निकाला।
उगारना, उद्धार करना, उद्धारना, उधारना, उबारना, निकालना
८. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीतील समस्येला दूर करणे.

उदाहरणे : तो अडकलेल्या रशा सोडवत होता.

समानार्थी : सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की उलझन को दूर करना।

किसान उलझी हुई रस्सियों को सुलझा रहा है।
अनगाना, सुलझाना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
९. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.

उदाहरणे : तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.

समानार्थी : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।

आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।
छुटकारा दिलाना, निज़ात दिलाना, निजात दिलाना, मुक्त कराना, मुक्ति दिलाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.