पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूर्यमंडली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना
    नाम / समूह

अर्थ : सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे इतर ग्रह.

उदाहरणे : साधारणपणे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली.

समानार्थी : सूर्यमंडळ, सूर्यमाला, सौरमंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य तथा उसकी परिक्रमा करने वाले ग्रहों का समूह जो खगोलीय पिंडों में स्वतंत्र इकाई के रूप में माना जाता है।

वैज्ञानिकों ने प्लूटो को ग्रह न मानते हुए इसे सौरमंडल से बाहर कर दिया है।
सौर जगत, सौर मंडल, सौर-जगत, सौरजगत, सौरमंडल

The sun with the celestial bodies that revolve around it in its gravitational field.

solar system
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.