पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूचना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सूचना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.

उदाहरणे : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो

समानार्थी : इशारत, इशारा, खूण, संकेत, सूचणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।

बहरों को इशारे से बात समझानी पड़ती है।
अंग मुद्रा, अङ्ग मुद्रा, इंग, इंगन, इंगित, इङ्ग, इङ्गन, इङ्गित, इशारा, मुद्रा, संकेत, सङ्केत, सान

A deliberate and vigorous gesture or motion.

gesticulation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.

उदाहरणे : हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस बात की ओर किसी का ध्यान न गया हो उसकी ओर उसका ध्यान दिलाने के लिए कही हुई बात।

आपका सुझाव सबसे अच्छा है।
तरकीब, परामर्श, मंतव्य, मन्तव्य, राय, सलाह, सुझाव

A proposal offered for acceptance or rejection.

It was a suggestion we couldn't refuse.
proffer, proposition, suggestion
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.

समानार्थी : निर्देश

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.

उदाहरणे : हवामान विभागाने मासेमार्‍यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.

समानार्थी : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेताने या सावधान करने के लिए कही जाने वाली बात।

मौसम विभाग ने आज मछुआरों को समुद्र में न जाने की चेतावनी दी है।
अलर्ट, चेतावनी, तम्बीह, वार्निंग, वॉर्निंग

A message informing of danger.

A warning that still more bombs could explode.
warning
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.