पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायला सुरुवात करणे.

उदाहरणे : फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल

२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.

उदाहरणे : खूप अडलेल्या रशा सुटल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की उलझन दूर होना।

उलझी हुई रस्सियाँ सुलझ गईं।
सुलझना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
३. क्रियापद / घडणे

अर्थ : बांधणार्‍या अथवा जोडणार्‍या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.

उदाहरणे : माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्‍याचे बटण निघाले आहे.

समानार्थी : निघणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँधने अथवा जोड़ने वाली वस्तु का हटना।

मेरी धोती खुल गई।
आपके कमीज़ का बटन खुल गया है।
खुल जाना, खुलना

Become undone or untied.

The shoelaces unfastened.
unfasten
४. क्रियापद / घडणे

अर्थ : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.

उदाहरणे : मासोळी जाळ्यातून सुटली.

समानार्थी : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।

मछली जाल से छूट गई।
आज़ाद होना, आजाद होना, उन्मुक्त होना, खुलना, छुटना, छूटना, बंधन मुक्त होना, बच निकलना, मुक्त होना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen
५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.

उदाहरणे : तो कालच तुरुंगातून सुटला.

समानार्थी : मुक्त होणे, सुटका होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभियोग, दोष आदि से छुटकारा पाना या बरी होना।

इस इलाक़े का मशहूर गुंडा कल ही जेल से छूटा है।
छुटना, छूटना, निकलना, बरी होना, मुक्त होना, रिहा होना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.

उदाहरणे : इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तेज़ी से निकलना।

छुट्टी की घंटी बजते ही मोहन घर के लिए छूटा।
छुटना, छूटना

Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.

Don't run--you'll be out of breath.
The children ran to the store.
run
७. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.

उदाहरणे : परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.

समानार्थी : राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारण से कोई कार्य होने से रह जाना।

परीक्षा में मेरे दो प्रश्न छूट गए।
छुटना, छूटना, रहना

Leave undone or leave out.

How could I miss that typo?.
The workers on the conveyor belt miss one out of ten.
drop, leave out, miss, neglect, omit, overleap, overlook, pretermit
८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे कार्य समाप्त होणे.

उदाहरणे : आमची शाळा चार वाजता सुटते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संस्था, स्कूल आदि के नियमित कार्यकाल की समाप्ति होना।

हमारा विद्यालय चार बजे छूटता है।
छुटना, छूटना
९. क्रियापद / अल्पकालिक क्रिया

अर्थ : अस्त्र इत्यादी कार्यरत होणे.

उदाहरणे : किल्यावरून भराभर बाण सुटत होते.

समानार्थी : चालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्त्र का चलना।

युद्ध में दोनों तरफ से बाण छूट रहे थे।
चलना, छुटना, छूटना

Go off or discharge.

The gun fired.
discharge, fire, go off
१०. क्रियापद / घडणे

अर्थ : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.

उदाहरणे : दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.

समानार्थी : चुकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समय पर न पहुँचने के कारण न मिलना।

मेरी दस बजे की ट्रेन छूट गई।
चला जाना, छुटना, छूटना, निकलना

अर्थ : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.

उदाहरणे : चेंडू हातातून निसटला.

समानार्थी : निसटणे

१२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.

उदाहरणे : ही समस्या सुटली.

समानार्थी : उत्तर मिळणे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.