पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.

उदाहरणे : जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..

समानार्थी : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, वाळणे, हाडकुळा होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का क्षीण होना।

वह धीरे-धीरे दुबला रहा है।
अटेरन होना, क्षीणकाय होना, दुबलाना, सूखना, हड्डियाँ निकल आना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : पाणी इत्यादी कमी होणे किंवा न राहणे.

उदाहरणे : अत्याधिक उष्णतेमुळे छोटे-छोटे तलाव सुकून गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल, नमी आदि का न रहना या कम हो जाना।

अत्यधिक गर्मी के कारण छोटे-छोटे तालाब सूख रहे हैं।
उकठना, शुष्क होना, सूखना

Become dry or drier.

The laundry dries in the sun.
dry, dry out
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.

उदाहरणे : कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.

समानार्थी : वाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नमी, तरी आदि का निकल जाना।

अत्यधिक धूप के कारण सब्जियाँ सूख रही हैं।
रसहीन होना, सूखना

Become dry or drier.

The laundry dries in the sun.
dry, dry out
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.