पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामुदायिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सामुदायिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सर्वांसाठीचा वा सर्वांशी संबंधित.

उदाहरणे : आपले म्हणणे मांडण्यासाठी पक्षाने एक सार्वजनिक सभा आयोजित केली आहे

समानार्थी : सामूहिक, सार्वजनिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रायः सभी व्यक्तियों, अवसरों, अवस्थाओं आदि में पाया जाने वाला या उनसे संबंध रखने वाला।

साक्षरता पर विचार-विमर्श हेतु एक सामूहिक सभा का आयोजन किया गया।
आम, पब्लिक, सर्व सामान्य, सर्व-सामान्य, सर्वजनीन, सर्वसामान्य, सामान्य, सामुदायिक, सामूहिक, सार्वजनिक, सार्वजनीन, सार्वजन्य
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : समुदायाचे व समुदायाने केलेले.

उदाहरणे : ह्या कामाकरता सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे,

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.