पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामील करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सामील करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.

उदाहरणे : ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.

समानार्थी : घेणे, दाखल करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।

इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।
इस दल में राम ने मुझे भी लिया है।
दाख़िल करना, दाखिल करना, मिलाना, लेना, शामिल करना, सम्मिलित करना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : आपल्या बाजूने करून घेणे किंवा आपल्या पक्षात घेणे.

उदाहरणे : वकीलाने विरोधी पक्षातील साक्षीदारास आपल्या पक्षात सामील केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पक्ष में करना।

वक़ील ने विरोधी पक्ष के गवाह को अपने पक्ष में मिलाया।
मिलाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.