पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पुरातत्त्वानुसार प्राचीम साम नावाच्या भूप्रदेशातील निवासी.

उदाहरणे : सामच्या अंतर्गत अरब, इब्रानी एसीरिया आणि फिनीशिया तसेच बॅबिलॉन हे लोक येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरातत्व के अनुसार प्राचीन साम नामक भू-भाग के निवासी।

साम के अन्तर्गत अरब, इब्रानी एसीरिया (या असुरिया) और फिनीशिया तथा बैबिलोन के लोग आते हैं।
साम

A large indefinite location on the surface of the Earth.

Penguins inhabit the polar regions.
region
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतीय आर्यांचा एक प्रकारचा वेदमंत्र.

उदाहरणे : प्राचीनकाळी यज्ञाच्यावेळी साम गायले जायचे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारतीय आर्यों के एक प्रकार के वेदमंत्र।

प्राचीन काल में साम यज्ञ आदि के समय गाए जाते थे।
साम

(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.

mantra
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.