पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सादर करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादे नाटक, एकांकिका इत्यादी मंचावर प्रस्तुत करणे.

उदाहरणे : आज रात्री मुले हुंडा प्रथेवर आधारित एक नाटक मंचित करणार आहेत.

समानार्थी : मंचित करणे

सादर करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पुरावा इत्यादी समोर मांडणे.

उदाहरणे : त्याने आपली बाजू मांडण्यासाठी काही पुरावे सादर केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* प्रस्तुत करना विशेषकर अभियोग, समीक्षा, आलोचना आदि।

उसने अपनी बेगुनाही के लिए कई साक्ष्य प्रस्तुत किए।
पेश करना, प्रस्तुत करना

Present somebody with something, usually to accuse or criticize.

We confronted him with the evidence.
He was faced with all the evidence and could no longer deny his actions.
An enormous dilemma faces us.
confront, face, present
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रस्तुत करणे.

उदाहरणे : त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.

समानार्थी : मांडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रस्तुत करना।

उसने अपने विचार सभा में रखे।
वकील ने न्यायधीश के सामने कुछ सबूत रखे।
रखना

Bring forward and present to the mind.

We presented the arguments to him.
We cannot represent this knowledge to our formal reason.
lay out, present, represent
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.